Mukta Barve | Y Film | संसदीय सदस्य विखे पाटील यांचाही ‘वाय’ला पाठिंबा | Sakal Media |
2022-05-25 37 Dailymotion
अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय'हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. कलाकारांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर करत, माझा पाठिंबा आहे ! आपला?